गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,
परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीने
लोकांना जियो सिम घेण्यास मजबूर केले आणि लोकांना आमिष दाखवून लोकांना आपलेसे करून घेतले,
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
आणि जिकडे – तिकडे आपल्या कंपनीचा प्रचार केला आता मात्र जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा फज्जा झाला आहे
गेल्या १५ पासून लोक मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे लोक संताप व्यक्त करीत आहे जियो कंपनीचे कर्मचारी,
अधिकारी हे ग्रामीण भागातील ग्राहकाकडे दुर्लक्ष करत आहे.
सुरुवातीला जिओ कंपनीने ग्राहकांना विविध आमिष दाखवून आपले ग्राहक म्हणून घेतले परंतु
ग्रामीण भागात विशेषता पिंजर येथील जिओ मोबाईल नेटवर्कचा फज्जा उडालेला आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांची मोठी नाराजी आहे.
तर तालुक्यातील पिंजर गावात फोरजी चे नेटवर्क मिळते मात्र गावाबाहेर निघाल्याबरोबर 5g चे नेटवर्क मिळते म्हणजे काय?
याबाबत जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा
तसेच पिंजर येथील जिओचे मोबाईल नेटवर्क सुरळीत सुरू ठेवावे अशी पिंजर येथील लोकांची मागणी आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून पिंजर येथील जिओ मोबाईल नेटवर्कची सुविधा पूर्ण ढासळली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/monsoon-kadhi-dhanar-uttarakhand/