अकोल्यात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला;

अकोल्यात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला

अकोला | प्रतिनिधी

अकोल्यात काल मध्यरात्री रेल्वे स्टेशन चौकात एका युवकावर जीवघेणे हल्ला करण्यात आलाय..

आदित्य मानवटकर असं या गंभीर जखमी असलेल्या युवकाचं नाव असून आर्थिक व्यवहारातून

Related News

हा हल्ला झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..आदित्य वर हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी

पाईपने हल्ला चढावला होता..या घटनेमुळे परिसरात दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेय..

हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला काही स्थानिक नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेय..

सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहेय..हा हल्ला आर्थिक व्यवहारातून करण्यात आला

असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय तर पोलीस या घटनेच्या संदर्भात तपास करत आहेय,

आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेय…

Read Also :  https://ajinkyabharat.com/turkish-azharbaijanchaya-anti-india-bhoomikavar-sorrow/

Related News