IPL 2025 पुन्हा 17 मेपासून सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावामुळे हा हंगाम
एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू भारतातून आपल्या देशात परतले होते.
आता स्पर्धा पुन्हा सुरू होत असल्याने काही परदेशी खेळाडू परत येत आहेत, तर काहींनी नकार दिला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू – 26 मेपूर्वी परतण्याचे आदेश
क्रिकेट साउथ अफ्रिकाने आपल्या खेळाडूंना 26 मेपूर्वी परत यायचे आदेश दिले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सामील असलेले खेळाडू कदाचित IPL ला येणार नाहीत.
पण जे खेळाडू त्या संघात नाहीत, ते IPL साठी परतू शकतात.
-
गुजरात टायटन्स: कगिसो रबाडा, जेराल्ड कोएट्झी
-
पंजाब किंग्स: मार्को यानसन
-
आरसीबी: लुंगी एनगिडी
-
मुंबई इंडियन्स: रायन रिकल्टन, कॉर्बिन बॉश
-
दिल्ली कॅपिटल्स: ट्रिस्टन स्टब्स
हे खेळाडू 26 मेपूर्वी परततील, अशी शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू – स्वातंत्र्य देणार क्रिकेट ऑस्ट्रेलिया
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे की खेळाडूंना स्वतःचा निर्णय घ्यायची मुभा आहे.
-
सनरायझर्स हैदराबाद:
-
परत येणार: पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड
-
शक्यता कमी: मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स), झॅक फ्रेझर मॅकगर्क (नाही परतणार)
-
-
पंजाब किंग्स:
-
शक्यता कमी: मार्कस स्टोइनिस, जोश इंग्लिस
-
परत येणारे काही मोठे खेळाडू
-
राशिद खान, शेरफेन रदरफोर्ड, करीम जनत – परत येणार
-
सुनील नरेन, आंद्रे रसेल, रोवमॅन पॉवेल, एनरिक नॉर्खिया – आपापल्या टीममध्ये सामील होणार
परत येण्याबाबत अनिश्चितता असलेले
-
चेन्नई सुपर किंग्स: रचिन रवींद्र (परत येणार नाही, अशी शक्यता)
-
सनरायझर्स हैदराबाद:
-
हेनरिक क्लासेन, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस, वियान मुल्डर – परत येणार की नाही याची माहिती नाही
-
आणखी परत येणारे खेळाडू
-
जेवियर बार्टलेट
-
अजमातुल्लाह ओमरजाई
-
मिचेल ओव्हन
इंग्लंडचे खेळाडू – 30 मेपूर्वी परतणार
-
जोस बटलर
-
जैकब बीथेल
-
विल जॅक्स
-
लियाम लिविंगस्टोन
हे सर्व खेळाडू 30 मेपूर्वी देशात परतणार आहेत, कारण त्यांना वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघात सामील व्हायचं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jagatil-omnipotent-poor-nation/