पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
“जो सिंदूर मिटवेल, तो मातीत मिसळेल…
महाराष्ट्रातही (६ जून रोजी) मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे.
अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागानं सांगितल्यानुसार, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग,
अंदमान समुद्र व निकोबार बेटांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे मान्सूनने अधिकृतरित्या हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
पुण्यासह अनेक ठिकाणी पूर्व-मॉन्सून पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्यानुसार, येत्या ५ दिवस महाराष्ट्रात
जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात मॉन्सून सरासरीपेक्षा जास्त
म्हणजेच सुमारे १०५ टक्के पावसासह दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये मुसळधार अवकाळी पावसाने रस्ते जलमय
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार अवकाळी पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर व गोदावरी पात्रात मिसळत आहे.
आजपासून नाशिक महापालिकेने रामकुंड परिसरात ढाप्यांची व कचऱ्याची सफाई सुरु केली आहे.
बीड-जालना परिसरातही पावसाचा जोर; शेतीला फटका
मराठवाड्यातील बीड, जालना या भागातही पावसाचा जोर दिसून आला असून याचा शेतीपिकांवर परिणाम होऊ लागला आहे.
काही भागांत भात रोपांची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shopian/