नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून,
त्याचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसू लागला आहे.
Related News
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतीय लष्करात सेवा देणाऱ्या आणि आपला ठसा उमठवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांमध्ये कर्नल सोफिया कुरेशी
यांचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. गुजरातमध्ये जन्मलेल्य...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पल्लनगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'
या जोरदार कारवाईनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सैन्यदलांचे खु...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर...
Continue reading
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभराती...
Continue reading
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी
तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर ...
Continue reading
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सेनेकडून
आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत
...
Continue reading
पहलगाममधील निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ठामपणे घेतला आहे.
मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्या...
Continue reading
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने ठोस कारवाई
करत पाकिस्तान व पीओकेमधील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हवाई...
Continue reading
पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’
अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत जशास तसे उत्तर दिले.
या निर्ण...
Continue reading
पाहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याला भारतीय
लष्कराने ७ मेच्या रात्री सडेतोड प्रत्युत्तर दिलं. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी
त...
Continue reading
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) आणि बहावलपूरपर्यंत
पसरलेल्या दहशतवादी तळा...
Continue reading
Operation Sindoor Updates : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. बहावलपूर, कोटल...
Continue reading
भारताने सिंधू जल करार आणि व्यापार संबंध थांबवण्यास सुरुवात केल्यानंतर, पाकिस्तानने
भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. मात्र यामुळे उलट पाकिस्तानलाच मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाणावर निर्बंध घालण्यात आल्याने भारतीय विमान कंपन्यांना अरब
देशांपर्यंत पोहोचण्यास अधिक वेळ लागत आहे, त्यामुळे इंधनाचा खर्चही वाढला आहे.
दुसरीकडे, लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, एअर फ्रान्स, स्विस, आयटीए (इटली),
पोलंडची एलओटी यांसारख्या अनेक प्रमुख युरोपीय विमान कंपन्यांनी स्वेच्छेने पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळण्याचा निर्णय घेतला आहे,
जो पाकिस्तानसाठी आणखी मोठा आर्थिक धक्का आहे.
पाकिस्तानला लाखो डॉलर्सचे नुकसान
पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाला दरमहा हवाई मार्गाचा वापर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांकडून ओव्हरफ्लाइट शुल्क मिळते.
मात्र, युरोपीय कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर बंद केल्यामुळे दरमहा लाखो डॉलर्सचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे.
एअर इंडियालाही मोठा फटका
एअर इंडियाला दरवर्षी 600 दशलक्ष डॉलर (सुमारे ₹5,000 कोटी) इतका आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवाई क्षेत्र टाळण्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो, इंधनाचा अतिरिक्त वापर होतो आणि नियोजनात अडचणी येतात.
CAPA (Centre for Asia-Pacific Aviation) ने दिलेल्या अंदाजानुसार,
भारतीय विमान कंपन्यांना दरमहा 70 ते 80 दशलक्ष डॉलरचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
पूर्वीही झाला होता आर्थिक फटका
फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारताने हवाई हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केले होते.
त्या काळात पाकिस्तानला केवळ पाच महिन्यांत 100 दशलक्ष डॉलरचे नुकसान सहन करावे लागले होते.
भारताची ठाम भूमिका आणि परिणाम
भारताकडून घेतल्या जाणाऱ्या कठोर भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडताना दिसत आहे.
याचे दुष्परिणाम केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/sambhache-co-anuj-chaudhary-yanchi-changed/