अकोला जिल्ह्यातील पातुर येथे नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना अश्लील जातिवाचक शिवीगाळ
करत शासकीय वाहन पेटवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी प्रहारचे माजी पदाधिकारी अरविंद पाटील आणि त्यांच्या एका सहकाऱ्याविरुद्ध
Related News
शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या आंदोलनात काही काळ तणाव; स्टेज उभारणीवरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिव...
Continue reading
पुणे बिल्डर आत्महत्या प्रकरण; रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, पोलिसांकडून शोधमोहीम
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने...
Continue reading
मुंबईतील आंदोलनावरून नवा वाद; उद्धव ठाकरेंविरोधात कारवाईची गुणरत्न सदावर्तेंची मागणी
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप : दिल...
Continue reading
NEET Result 2026: पुण्यातील विद्यार्थ्याची रँक 8 वरून 10 लाखांच्या पुढे, पालक कोर्टात जाणारNEET 2026 फेरपरीक्षेनंतर पुण्यातील विद्यार्थ्याच्या रँकमध्य...
Continue reading
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅमसाठी तब्बल 800 रुपयांची कपात, चांदीही स्वस्त
सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांप...
Continue reading
डोंबिवली डॉक्टर हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आले. जामीन रद्द, मालमत्ता जप्...
Continue reading
अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांवर पुन्हा कारवाईची शक्यता; ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धोरणाची चर्चा
अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास ...
Continue reading
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
Continue reading
लडाखच्या पुगा व्हॅलीमध्ये भारतातील पहिल्या भू-औष्णिक (Geothermal) विहिरींचे उद्घाटन करण्यात आले. 14,000 फूट उंचीवर 1,000 मीटर खोल विहिरींमधून स्वच्छ ...
Continue reading
फ्लॅटमध्येही फुलवा हिरवाई! कमी पाणी, कमी सूर्यप्रकाशातही बहरणारी ‘ही’ इनडोअर रोपं वाढवतील घराची शोभा
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घर सजवण्यासाठी किंवा बागकामासाठी वेळ काढणे अनेकांस...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
तामिळनाडूची प्रसिद्ध मसाला बेबी बटाटा रेसिपी; कुरकुरीत, मसालेदार आणि प्रत्येक जेवणाची चव वाढवणारा भन्नाट साईड डिश
तामिळनाडूची प्रसिद्ध मसाला बेबी बटाटा रेसिपी; एकदा खाल तर वारंवार...
Continue reading
पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार चव्हाण यांनी अरविंद
पाटील यांचे परिचित असलेल्या एका व्यक्तीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती.
यामुळे संतप्त झालेल्या अरविंद पाटील यांनी नायब तहसीलदारांना फोन करून शिवीगाळ केली
आणि धमकी दिली, असे सांगितले जात आहे. या फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोघांविरोधात संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-nandanavanat-nanch-nari-age/