“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

"राज्यातील सरकार ही लुटारू रचना" – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.

Related News

बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..

हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.

त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.

तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे

दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.

तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती

ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/

Related News