दिनांक रविवार १६ मार्च रोजी रात्री १० वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक
४ वर अकोट-अकोला मेमो ट्रेनने प्रवास करीत हेमंत गावंडे व त्यांची पत्नी आपल्या मुलासह
रेल्वे स्थानकावर पोहोचले असता याच रेल्वेने त्यांच्यावर पाळत ठेवून प्रवास करीत आलेल्या
Related News
EPFO: सेल्फीने UAN सक्रिय! फेस ऑथेंटिकेशनद्वारे कर्मचाऱ्यांसाठी नवी सुविधा
केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने डिजिटल सेवांमध्ये एक ...
Continue reading
Milk and Calcium : शरीरासाठी का अतिशय महत्त्वाचे?
Milk and Calcium : आजच्या आधुनिक जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे. बदलत...
Continue reading
Gold Price Prediction: सोन्याचा भाव ९ लाखांवर जाणार? सराफ बाजारात मोठा भूकंप, पण कधी होणार?
गेल्या काही महिन्यांपासून Gold च्या किमतींनी अक्षरशः आकाशाला ...
Continue reading
“कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहितीये…” – जय हिंद, जय महाराष्ट्र, जयभीम म्हणतChitra Wagh यांची सडकून टीका; पोस्ट सर्वत्र चर्चेत
राजकीय वर्तुळात सध्या भाजप नेत्या आणि महाराष...
Continue reading
विजय देवरकोंडा–रश्मिका मंदानाच्या VD14 ‘Rana Bali’ हे भव्य टायटल; १९व्या शतकातील सत्य घटनांवर आधारित पॅन-इंडिया महाकाव्य
VD14 ‘Rana Bali’ :
Continue reading
६–७ टाके असूनही Ranveer Singh चा हावडा ब्रिजवर दमदार डान्स; बोस्को मार्टिस म्हणतात—‘ही एनर्जी शब्दांत मांडणं अशक्य आहे’
बॉलिवूडमधील सर्वात ऊर्जावान, मेहनती आणि स्वतःला झोकून देणाऱ...
Continue reading
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
सिंगल राहणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती
आजकालच्या वेगवान जीवनशैलीत अनेक लोक जोडीदाराशिवाय एकटे रा...
Continue reading
दुपारचे जेवण आता आरोग्यदायी – ओट्सपासून बनवा हे ५ स्वादिष्ट भारतीय शाकाहारी पदार्थ
ओट्स फक्त न्याहारीसाठी मर्यादित नाहीत, असे अनेक लोक आजही मानतात. पण ही...
Continue reading
संपूर्ण मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा? 12 लाखांपर्यंत शून्य कर, 6 स्लॅब 2 मध्ये आणण्याचा प्रस्ताव – जाणून घ्या 2026 चा अर्थसंकल्प काय देणार!
Continue reading
बजेट 2026: ‘या’ 5 गोष्टी समजून घ्या, देशाचे अर्थसंकल्प सहज समजेल
बजेट 2025: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होत आहे, आणि 1 फेब्रु...
Continue reading
Iran vs US : मिडल ईस्टमध्ये युद्धाची चाहूल? अमेरिकेची इराणभोवती तिहेरी घेराबंदी, खामेनेईंवरील दबाव वाढला
मिडल ईस्टमधील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.
Continue reading
चोरट्याने सौ हर्षा हेमंत गावंडे यांचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला,
हेमंत गावंडे यांना चोरटा पळून जाताना दिसताच त्यांनी सदर चोराचा पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे स्टेशन जवळील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरटा व हेमंत गावंडे यांच्यामध्ये झटापट होऊन
चोरट्याने हेमंत गावंडे यांना गंभीरित्या जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला,
उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला होता, या सर्व बाबींमध्ये पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे
माझ्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक हेमंत गावंडे यांच्या पत्नी हर्षा गावंडे यांनी केला आहे,
आज हिवरखेड येथील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता,
यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची
मागणी यावेळी मृतक हेमंत गावंडे यांच्या नातीवाईकांनी केली आहे,
सदर प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या जीआरपी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक
अर्चना गाढवे यांच्या सह घटनेच्या दिवशी ड्युटीवर हजर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे,
मृतकाच्या मुलाचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाने घ्यावी,
मृतकाच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी तसेच सदरचे प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टात चालवावे
अशी मागणी यावेळी मृतक हेमंत गावंडे यांच्या नातेवाईकांनी केली होती.