America War Plan Leak : अमेरिकेचा वॉर प्लॅन अचानक फुटल्याने लष्करी अधिकारी,
गुप्तहेर खात्याची एकच तारांबळ उडाली. किती आणि केव्हा हल्ला करणार हे अगोदरच उघड झाले.
ही गुप्त योजना कशी फुटली यावरच आता खल करण्याची वेळ अमेरिकेवर आली.
Related News
हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व...
Continue reading
पुण्यात गर्भवती महिलेचा पैशाअभावी दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप
पुणे: शहरातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला वेळीच उपचार न दि...
Continue reading
आलेगाव, ४ एप्रिल:
शेकापूर फाटा (कार्ला शिवार) येथे असलेल्या कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा,
सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा आणि सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज
यांच्...
Continue reading
दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव
अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची
दिंडी काढून...
Continue reading
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घट...
Continue reading
सोन्याच्या किमतीत 18% वाढ; गुंतवणूकदारांना नफा, पण पुढे दर कोसळणार?
गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून,
सध्या तो ₹90,000 प्रति 10 ग्रॅमच्या व...
Continue reading
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले
आमदार प्रशांत बंब हे शिक्षक विरोधी भूमिकेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेत.
शिक्षक शाळेत शिकवित नाह...
Continue reading
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा चित्रपट
ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काही दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली,
मात्र त्यानंतर प्...
Continue reading
नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत
माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर 'भारतरत्न'
पुरस्काराने सन्मानित कर...
Continue reading
अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात,
अशी जोरदार मागण...
Continue reading
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रा...
Continue reading
शाळेची मधातली सुट्टी झालेली. हळूहळू दुपार टळू लागतेय. सुट्टीमुळे पोरे उनाड वासरासारखी घराकडे पळालेली!
मी निवांतपणे वर्गात बसलेलो असतोय... एवढ्यात मला आठवतंय,
काल आलेले बरेचसे...
Continue reading
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटची एक चूक समोर आली आहे.
हुती बंडखोरांवर हल्ला करण्याची गुप्त योजनाच फुटल्याने ट्रम्प प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
या गुप्त योजनचा एका पत्रकाराच्या हाती लागली. यामुळे अमेरिकन प्रशासनाच्या कारभारवर सगळीकडून एकच टीका झाली.
अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेत कोण अशी चूक करतेय, कोण घर का भेदी आहे, याची चौकशी सुरू झाली आहे.
येमन आणि हुती बंडखोरांशी संबंधित सर्व माहितीच उघड झाल्याने एकच खळबळ उडाली.
हा कसला सीक्रेट प्लॅन?
यमनमधील हुती बंडखोरांवर अचानक ताबडतोब हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.
ही गुप्त योजना अंमलात आणण्यासाठी एका मॅसेजिंग ॲपवर लष्करातील मुख्य अधिकारी, गुप्तहेर खाते,
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनातील अधिकारी यांचा एका ग्रुप तयार करण्यात आला होता.
या ग्रुपवर सर्व संवेदनशील माहिती शेअर करण्यात येत होती.
यामध्ये यमनमधील हुती बंडखोरांवर कधी आणि केव्हा हल्ला करण्यात येणार?
कोणत्या शस्त्रांचा वापर त्यासाठी करण्यात येणार, किती सैनिकांचा समावेश असेल?
अशी टॉप सीक्रेट माहिती होती.
पण बड्या अधिकाऱ्यानेच एक मोठी चूक केली.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) माईक वॉल्ट्ज यांनी मॅसेजिंग ॲप Signal मध्ये The Atlantic
मासिकाचे संपादक जेफरी गोल्डबर्ग (Jaffrey Goldberg) यांना या ग्रुपमध्ये जोडण्याची विनंती केली.
या ग्रुपमध्ये उपराष्ट्रपती जेडी वेंस, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो,
एनएसएचे माईक वॉल्ट्ज, गुप्तहेर खात्याचे सर्व प्रमुख यांचा समावेश होता.
जेफरी गोल्डबर्ग यांना आगाऊ माहिती
Houthi PC Small Group या नावाने Signal या ओपन सोर्सवर हा ग्रुप तयार करण्यात आला होता.
जेफरी गोल्डबर्ग यांना या ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. त्यावेळी त्यांनाही हा काय प्रकार आहे, हे कळेना.
पण त्यांनी बारकाईने हा प्रकार पाहिल्यावर त्यांना कळाले की त्यांना एका टॉप सीक्रेट गटात सहभागी करून घेण्यात आले आहे.
तर या ग्रुपवर हुती बंडखोरांवर हल्ला होण्यासंदर्भात गोल्डबर्ग यांनी त्यांच्या मासिकात एक लेख लिहिला.
या ग्रुपवर हुतींवरील हल्ल्याचा प्लॅनच शेअर करण्यात आल्याने. त्यांच्या लेखाला अचुकता आली.
अर्थात संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी हे सर्व आरोप फेटाळले आणि गोल्डबर्ग हा अत्यंत धोकेबाज माणूस असल्याचा आरोप केला.