मगरीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण ही मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील वर्दळ असलेल्या भागात मगर फिरत असल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबई येथील आईआईटी पवई कॅम्पस परिसरात मगर रस्त्यावर फिरताना आढळली आहे. लेक साईट पद्मावती मंदिराजवळ तलावातील मगर रस्त्यावर आली आहे.
फोटोमध्ये मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. रस्त्यावर मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
रविवारी संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान मगर रस्त्यावर फिरताना नागरिकांनी दिसली. त्यानंतर तात्काळ फॉरेस्ट विभागच्या अधिकाऱ्यांशी नारगिकांनी संपर्क केला
मनपा आणि फॉरेस्ट विभागच्या अधिकार्यांनी परिस्थिती हाताळली. सध्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा याठिकाणी मगर रस्त्यावर आहे.
यापूर्वी देखील अनेकवेळा पवई तलाव परिसरात मगर रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे.