Malaika Arora : मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. कधी मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते
तर कधी काही वेगळंच कारण. आज मलायका अरोरा ही 51 वर्षांची असली तरी तरुणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य आहे. मलायका ही तिच्या
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
सुंदरतेला टिकवून ठेवण्यासाठी हेल्दी डायट आणि लाइफस्टाईल फॉलो करते. नुकतीच मलायका एका ठिकाणी स्पॉट झाली.
त्यावेळी सगळ्यांचे लक्ष हे तिच्याकडे लागलं होतं. असं असलं तरी अनेकांचं लक्ष हे तिच्या पोटाकडे गेलं.
मलायका अरोरा सध्या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ-एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे. यावर असलेला डान्स
रिअॅलिटी ‘हिप हॉप 2’ ला ती परिक्षक म्हणून काम करत आहे. याच्याच शूटच्या जवळपास ठिकाणी ती आणि रेमो डिसूजाला पापाराझींनी स्पॉट केलं.
या दरम्यान, मलायकानं फॉर्मल आउटफिट कॅरी केला होता. पण यावेळी सगळ्यांचं लक्ष हे तिच्या स्ट्रेच मार्क्सवर गेलं आहे.
काही तिला ट्रोल करत आहेत तर काही ती ज्या प्रकारे ते स्ट्रेचमार्क्स कॅरी करते त्याविषयी बोलताना दिसत आहेत.
मलायका अरोराचा एक व्हिडीओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘एक आई होणं गर्वाची गोष्ट आहे.
‘ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिचं वय किती आहे, हे तिच्या चेहऱ्यावरून कळत नाही. पोटाकडे पाहिलं की दिसतं.’
तिसरा नेटकरी म्हणाला, ‘त्यामुळेच आमचं मलायकावर प्रेम आहे.’ एकानं लिहिलं ‘मदर इंडिया.’
मलायका अरोरानं एकदा ‘पिंकव्हिला’ शी बोलताना स्ट्रेच मार्क्सविषयी सांगितलं की म्हातारं होणं हा आयुष्याचा एक भाग आहे आणि तिला ते कळतं.
तिनं हे देखील सांगितलं की जर लोकं तिला तिच्या स्ट्रेच मार्क्सवरून ट्रोल करतात तर करू द्या.
कारण त्यामुळे तिला काही फरक पडत नाही. तर तिचे जे पांढरे केस आहेत त्याचा सुद्धा तिला आनंद आहे.
मलायका अरोराला एक मुलगा असून त्याचं नाव अरहान खान आहे. अरहान हा 22-23 वर्षांचा आहे.