अकोट
युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ
मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय
Related News
किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर बावनकुळेंचा पलटवार; 2014च्या सत्तास्थापनेच्या दाव्याने राजकीय चर्चेला उधाण
...
Continue reading
Lucknow Murder: दीड कोटी पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या; बहिणीलाही संपवलं, नंतर आत्महत्या
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या धक्कादायक हत्...
Continue reading
पाकिस्तानी सेनेत असीम मुनीर यांच्यानंतर ‘नंबर 2’; जनरल सय्यद आमीर रझा कोण आहेत?
पाकिस्तानच्या लष्करी रचनेत मोठा बदल झाल्यानंतर जनरल सय्यद आमीर रझा ह...
Continue reading
शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट? 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशभरात पावसाचा जोर घटण्याचा अंदाज; पुढील 4 आठवडे महत्त्वाचे
यंदाच्या मान्सून हंगामात देशाती...
Continue reading
राज्यात सुट्ट्या खाद्यतेलावर बंदी; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास 7 वर्षांची शिक्षा
राज्यातील खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि असुरक्षित अन्नपदार्...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ...
Continue reading
भीषण अपघात! विमान हेलिकॉप्टरला धडकलं; हवेतच विमानाचे तुकडे-तुकडे
पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइल परिसरातून विमान अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ध...
Continue reading
Prithviraj Chavan : भाजपला बाजूला ठेवून 2014 मध्येच सरकार स्थापनेचा प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारा दावा ...
Continue reading
पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; पोलिसांवर गंभीर आरोप काय?
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून...
Continue reading
दीपिका पादुकोण: 10% नफा मागून कथाच लीक केली? ‘स्पिरीट’च्या वादाला नवं वळण
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्...
Continue reading
निलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्या पैशांवर निवडून आले; वैभव नाईकांचा जोरदार पलटवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात सध्या निलेश राणे आणि वैभव नाई...
Continue reading
गुजरातच्या घोटाळेबाज बँकेकडे महाराष्ट्रातील नागरी बँकांचं नेतृत्व; संजय राऊतांचा गंभीर आरोप
गुजरातमधील माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलिनीकरणावरून म...
Continue reading
अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका
अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून
तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल
जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा
ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली.लखन इंगळे आपल्या
नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार,महिला प्रदेशाध्यक्षा
सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी,अकोला जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत,
जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र लखोटिया,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कराळे यांना देतात.