महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे
‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात हास्यकवी सम्राट एड. अनंत खेडकर,
Related News
03
May
“मी ब्रिजभूषण प्रकरणातील सहा पीडितांपैकी एक” – Vinesh Phogat चा खळबळजनक दावा
“मी ब्रिजभूषण प्रकरणातील सहा पीडितांपैकी एक आहे” – Vinesh Phogat चा खळबळजनक आरोप; रेसलिंगमध्ये पुनरागमनापूर्वी मोठा वाद
भारताची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये...
03
May
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला तब्बल 1 लाखांहून अधिक वऱ्हाडी; शिंदेंनी सांगितला आकडा
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला तब्बल एक लाखांहून अधिक वऱ्हाडी; शाही सोहळा ठरला चर्चेचा विषय
प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार
03
May
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा भव्य विवाहसोहळा; संस्कृती जपल्याचं कौतुक, खर्चावरून पुन्हा वाद
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाहसोहळा ठरला चर्चेचा विषय; संस्कृती जपल्याचे कौतुक तर खर्चावरून पुन्हा टीका
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार
03
May
इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह; संगमनेरात दिग्गजांची मांदियाळी
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा: मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दिग्गजांची हजेरी | पाहुण्यांची मोठी यादी चर्चेत
(Sangamner Wedding News: 100 एकरांवर भव्य विवाह...
03
May
ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! युरोपियन कार-ट्रकवर 25% कर लागू
अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं जगात खळबळ | युरोपियन कार-ट्रकवर 25% कर लागू
(USA Trade Policy Update: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जागतिक अर्थव्यवस्...
03
May
कापलेलं टरबूज किती दिवस ताजं राहतं? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा
कलिंगडाबाबत मोठी चर्चा: कापलेलं टरबूज किती दिवस ताजं राहतं? आरोग्यास धोका किती? संपूर्ण माहिती
(Watermelon Facts: मुंबईतील घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण)
मुंबईतील पायधुनी प...
03
May
अरे बापरे! सोन्याचा दर गगनाला भिडला, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील?
सोन्याच्या दरात मोठा बदल: 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर किती पैसे मोजावे लागतील? | संपूर्ण अपडेट
(Gold Rate Update: अमेरिका-इस्रायल संघर्षाचा जागतिक बाजारावर परिणाम)
जगभरात ...
गजानन मते, रमजान मुल्ला, आबेद शेख, गौतम गुडधे
आणि राजा धर्माधिकारी यांनी आपल्या भन्नाट कवितांनी उपस्थितांची मनं जिंकली.
अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी या संमेलनाला भरभरून प्रतिसाद
देत हास्यस्फोटाचा आनंद लुटला. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेले
हे संमेलन लक्षवेधी ठरले असून,
यामुळे रसिक प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
