निमवाडी पोलीस वसाहतीमध्ये 38 वर्षीय इसमाची आत्महत्या

आत्महत्या

अकोला खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलीस वसाहतीमधे

एका इसमाने इमारतीवरून उडी मारून

Related News

आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मृतक हा पोलीस कर्मचाऱ्याचा भाऊ

असल्याचे सांगण्यात येत आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून

पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related News