१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विनयभंग

अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या

एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.

घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Related News

पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली.

त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

अविनाश श्रीकृष्ण लाहोळे असे आरोपीचे नाव आहे.

हा युवक मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता एका रात्री आरोपी

अविनाशने चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग केला होता.

तिने याबाबत कुटुंबीयांना सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :  https://ajinkyabharat.com/akola-ramdaspeth-police-raid-accused-caught-while-illegally-transporting-10-cattle-for-slaughter/

Related News