हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच शेख अहमद शेख शब्बीर यांचे मोठे बंधू होते.

त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि समाजातील योगदानामुळे गावात शोककळा पसरली आहे.

Related News

🌹 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🌹

Related News