शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी

शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी

राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे.

गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Related News

याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related News