Shaheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : रमजानच्या महिन्यात शाहिर
शेखनं तिरूपती बालाजीच्या मंदिरात जाऊन घेतलं देवाचं दर्शन
haheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय अशा पौराणिक मालिका आहेत.
Related News
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
त्या पैकी एक म्हणजे ‘महाभारत’. या मालिकेमुळे आपल्याला आपल्या पौराणिक गोष्टी सांगितल्या. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना खूप प्रेम केलं.
महाभारताच्या शाहीर शेख, सौरव गुर्जव आणि संपूर्ण कास्टनं आता तिरूपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
या ट्रिपच्या निमित्तानं ते सगळे एकत्र आले, अर्थात या मालिकेतून त्यांचं रीयूनियन झालं.
त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.
तर शाहीर शेखनं देखील सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
महाभारतातील कलाकार सौरव गुर्जर, अहम शर्मा, अर्पित रांका, ठाकुर अनूप सिंह आणि त्यांच्या रीयूनियनचे काही काही फोटो शेअर केले आहेत.
शाहीर शेखनं शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये कलाकारांनी मुंडू नेसली आहे. तर ही पोस्ट शेअर करत शाहीरनं कॅप्शन दिलं.
धृतराष्ट्रची भूमिका साकारणारा अभिनेता ठाकुर अनूप सिंहनं ‘महाभारता’च्या सगळे कलाकार हे बऱ्याच काळानंतर पुन्हा
तिरूपतीमध्ये एकत्र भेटल्यानं एक सुंदर अशी नोट लिहिली आहे. त्यानं सांगितलं की नेहमीच आम्ही भेटतो असं नाही.
पण आम्ही भेटलो नसलं तरी आमच्यातलं नातं हे तितकंच चांगलं आहे. याविषयी सांगत त्यानं लिहीलं की ‘आमचा महाभारत ग्रुप
तिरूपतीमध्ये भेटलो तर आता काही सुंदर आठवणी तयार करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे आम्ही इतके भेटतही नाही.
जास्तीत जास्त 6 महिन्यातून एकदा भेटतो तर कधी कधी वर्षभर भेटत नाही. पण हे फोटो आमच्यात असलेलं चांगलं नातं दर्शवतं.
आम्ही कायम एकमेकांच्या आरोग्याविषयी विचारतो. जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा आमच्यातील एनर्जी खूप कमालीची असते.
या 13 वर्षांनी जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तर लक्षात येतं की आम्हाला महाभारताच्या प्रवासाला
सुरुवात करण्याची तुलनेत आता आम्ही आणखी जवळ आलो आहोत. आम्ही फक्त 1 दिवस एकत्र असलो तरी आम्ही यावेळेत आम्ही खूप मज्जा केली.
टीमला शुभेच्छा आणि अनेकदा असेच एकत्र येऊ यासाठी प्रार्थना.’दरम्यान, अनेकांना शाहीर रमजानच्या महिन्यात मंदिरमध्ये गेला
हे आवडलं नाही आणि ते त्याला ट्रोल करत धर्माचं पालन करण्याविषयी बोलू लागले.
शाहीरनं त्याचा ऑन-स्क्रीन भाऊ अहम शर्मासोबत आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अहम शर्मा त्याचा भाऊ कसा?
तर या पौराणिक कथेत शाहीरनं अर्जुनची भूमिका साकारली होती तर अहमन सूर्यपुत्र कर्णची.