रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा तीव्र झाले असून या संघर्षाचे परिणाम आता जगभर उमटताना दिसत आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने भारतीय अर्थव्यवस्थेलाही या युद्धाचा फटका बसणार आहे.अमेरिकेचा आरोप आहे की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो आणि या पैशातून रशिया युक्रेनविरुद्ध शस्त्रास्त्र खरेदी करत आहे. “रशिया-युक्रेन युद्धाचा शांतीचा मार्ग दिल्लीहून जातो,” असे स्पष्ट करत अमेरिकेने भारतावर दबाव टाकला आहे.
28 सप्टेंबरची रात्र रक्तरंजित
रशियाने युक्रेनवर तब्बल 12 तासांचा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. कीवसह सात शहरांमध्ये मोठे नुकसान झाले. या भीषण हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक लोक जखमी झाले, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
रशियासाठी आणखी एक संकट
युद्धाच्या तणावातच रशियामध्ये दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. दक्षिण रोस्तोव्ह प्रदेशात संघीय स्तरावरील कृषी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या अंदाजानुसार यावर्षी 10 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून धान्य उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.युद्ध, निर्बंध, आणि आता दुष्काळामुळे रशियाची स्थिती गंभीर होत चालली आहे. या सर्व घडामोडींमुळे भारत आणि जगभरातील अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसू शकतो.
Related News
मार्च 2026 पासून ATM मधून 500 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत? सरकारने दिले स्पष्ट उत्तर
सध्या सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटांबाबत विविध दावे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. वि...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट मोठी घोषणा
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘
Continue reading
Smriti Mandhana आणि Palaash Muchhal यांचे लग्न: चाहत्यांच्या आशा आणि धक्कादायक ट्विस्ट
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचे प्रसि...
Continue reading
Ambulance Turns Into a Death Vehicle ! वेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात सिग्नल तोडून स्कुटरला जोरदार धडक
जीवन वाचविण्यासाठी असलेली रुग्णवाहिका (
Continue reading
Bigg Boss 19 : तान्या मित्तलचा डाव फसला! अमाल मलिकचा धक्कादायक खुलासा – ‘इसने उल्लू बनाने की कोशिश की’
Bigg Boss 19 च्या घरात ‘वीकेंड का वार’ नेहमीच...
Continue reading
London Shaken! Knife Attack on Train; चाकू हल्ल्यात १० जखमी, नऊंची प्रकृती गंभीर
शनिवारी संध्याकाळी ब्रिटनमध्ये एका Train मध्ये झालेल्या चाकू हल्ल्याने ...
Continue reading
वयोवृद्ध स्टार धर्मेंद्र रुग्णालयात दाखल; ‘ही-मॅन’चा आत्मविश्वास कायम, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ आणि लाखो चाहत्यांच्या मनातील सुपरस्टार
Continue reading
Anupam Kher’s 1-Hour Emotional Conversation "चला गेला..." अनुपम खेर यांची सतीश शाह यांच्या पत्नी मधु यांच्याशी हृदय पिळवटणारी भेट
सतीश शाह यांच्या जा...
Continue reading
भारतीय वंशाच्या CEO कडून “धक्कादायक” ५०० दशलक्ष डॉलरचा घोटाळा; ब्लॅकरॉकसह आंतरराष्ट्रीय बँकांचा तगादा
धक्कादायक! भारतीय CEO कडून ५०० दशलक्ष डॉलरचा ब्लॅकरॉ...
Continue reading
Bihar Election 2025: “१ कोटी सरकारी नोकऱ्या आणि १ कोटी ‘लखपती दीदी’: एनडीएचा बिहार निवडणुकीसाठी भव्य संकल्पपत्र जाहीर”
Bihar विधानसभा Election च्या पहि...
Continue reading
या 5 कारणांमुळे बॉक्स ऑफिसवर धडाधड नोटा छापतोय ‘Thama’!
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘Thama’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज यश मिळवतोय. A...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/today-kalelya-prayanna-yash-mile/