मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.
त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.
Related News
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचा भारत दौरा : ‘धुरंधर’च्या गाण्याने व्यक्त केला खास आभार संदेश
फ्रान्सचे राष...
Continue reading
भारताची केळी राजधानी – जळगावचा सुवर्ण प्रवास
भारतामध्ये केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि सहज उपलब्ध असलेले फळ आहे. सकाळच्या नाश्त्यातील फ्रूट बाउलपासून...
Continue reading
भोजपुरी स्टार Pawan Singh यांच्या शोच्या नावावर १४ लाखांची फसवणूक; आझमगढ पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pawan Singh श...
Continue reading
PCOS असताना कॅलरी-डेफिसिट डायेट उलट का ठरू शकते? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला – ‘डायेटिंग थांबवा, योग्य खा’
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये
Continue reading
TRP रेस आठवडा ६: ‘KSBKBT 2’ पुन्हा अव्वल; ‘Anupamaa’ दुसऱ्या स्थानी, ‘Naagin 7’मध्ये इच्छाधारी ड्रॅगननंतर झपाट्याने वाढ
छोट्या पडद्यावरील मालिकांची TRP रे...
Continue reading
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता,
अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान कोरटकरच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘यामध्ये सरकारचं काही कार्यकर्तृत्व नाहीये, कारण जेवढं शक्य आहे, तेवढं महिनाभर महाराष्ट्र सरकारनं प्रशांत कोरटकरला प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे आज प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन होता,
कदाचित तो जामीन फेटाळला गेला असेल किंवा तो जामीन मिळणारच नाही याची त्याला खात्री झाली असेल.
त्यामुळे तो सलेंडर झाला आहे, सलेंडर होताना तो महाराष्ट्रात नाही तर तेलंगणामध्ये झाला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातले सर्व आरोपी तेलंगणा, गुजरात अशा राज्यांमधून आणले आहेत.
म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कुचकामी ठरत आहेत.
सरकार पाठीशी असेल तर ते सर्व शक्य आहे. एक महिनाच काय आरोपीला पकडण्यासाठी सहा-सहा महिने लागू शकतात.
कृष्णा आंधळे किती दिवस झाले फरार आहे. त्यामुळे सरकार पाहिजे तितके दिवस एखाद्याला बाहेर ठेऊ शकतं.
प्रशांत कोरटकरला अटक करण्यामागे कालचा कुणाल कामराचा प्रकार आणि सगळंच अंगशी आलं म्हटल्यावर कुठून
तरी त्यावर पडता टाकला पाहिजे म्हणून त्याला अटक करण्यात आली असावी, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान प्रशांत कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
त्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो कॉल माझा नव्हता असा दावा देखील त्याने केला होता.
त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.