महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात ‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात 'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे

‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात हास्यकवी सम्राट एड. अनंत खेडकर,

Related News

गजानन मते, रमजान मुल्ला, आबेद शेख, गौतम गुडधे

आणि राजा धर्माधिकारी यांनी आपल्या भन्नाट कवितांनी उपस्थितांची मनं जिंकली.

अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी या संमेलनाला भरभरून प्रतिसाद

देत हास्यस्फोटाचा आनंद लुटला. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेले

हे संमेलन लक्षवेधी ठरले असून,

यामुळे रसिक प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related News