Nagpur : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक
आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur Violance : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा
मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ईरफान अंसारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
गेल्या काही दिवसापासून नागपुरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते.
सोमवारी झालेल्या हिंसाचारात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार दरम्यान मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडले आहे.
किंबहुना या घटनेने नागपूर हिंसाचाराचा (Nagpur Violance) पहिला बळी आज अन्सारी ठरल्याचे पुढे आले आहे.
नागपुरात गेल्या सोमवारी(17 मार्च) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला.
दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे बघायला मिळाले.
यात दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत पोलिसांसह नागरिकही जखमी झाले.
दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या हिंसाचाराची दाहकता ही समोर आली आहे.