मुंबई- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी बॉलिवूडच्या पडद्यावरसुद्धा आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकप्रिय आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा गुरुवारी ४४वा लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने हेमा यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले असून ‘अवर ऍनिव्हर्सरी फोटो’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलंय. हे फोटो याहून दोघांनी पुन्हा लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केलाय.
पुन्हा लग्न?
हेमा यांनी तीन फोटो शेअर केले असून एका फोटोमध्ये दोघांनी वरमाला घातल्याचं दिसतंय. दुसऱ्या फोटोत धर्मेंद्र, हेमा यांना किस करताना दिसतायत तर तिसऱ्या फोटोत त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा दिसतेय. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
दोघांची लव्ह स्टोरी
हेमा आणि धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी खूप गाजली. के. ए. अब्बास यांच्या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान दोघांची ओळख भेट झाली. चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान हेमा यांना रंगमंचावर बोलावण्यात आलं तेव्हा धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा हेमा मालिनी यांना पाहिलं आणि ते त्यांच्या प्रेमात पडले.
Related News
Dharmendra निधन : सनी देओलची पहिली प्रतिक्रिया, बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली
बॉलिवूडचे दिग्गज आणि शाही अभिनेते Dharmendra यांच्या निधनानंतर संपूर्ण सि...
Continue reading
“दोन नंबरला काही किंमत नसते”… रवींद्र चव्हाणांचा जहरी टोला; शिंदेंना थेट डिवचलं? महायुतीत ‘महा’ खिंडार उघडंच!
महायुतीतील अंतर्गत वाद आता उघड उघड रस्त्यावर आला असून,
Continue reading
नवनीत राणांचा लोकसभा पराभव, रवी राणांचा खुलासा आणि जिल्ह्यावरील परिणाम
राजकीय घडामोडी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या जीवनावर मोठा प्रभाव ट...
Continue reading
धर्मेंद्र प्रार्थना सभा: बॉलिवूडमध्ये भावनिक माहौल, सुनिता अहुजा भावूक झाली
Dharmendra : बॉलिवूडमधील एक महान व्यक्तिमत्व, ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्...
Continue reading
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासाठी पक्षांकडून शुल्क, इच्छुकांची नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता...
Continue reading
Mumbai Crime Blackmail Case मध्ये गोरेगाव येथील तरुणीने मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी मिळाल्याने आत्महत्या केली. आरोपी अट...
Continue reading
नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने दाखवला सामर्थ्य
शिवसेना शिंदे गटाने भाजपला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का दिल्याची घटना सध्य...
Continue reading
“IIT Mumbai vs IIT Bombay या नावाबाबतचा वाद पुन्हा पेटला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले. मनसे-भाजप ...
Continue reading
‘सततच्या छळाच्या घटनांमुळे’: अभिनेत्री सेलीना जेटलीने पती पिटर हॅगविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार प्रकरण दाखल केले; ५० कोटी रुपयांची भरपाई मागितली
मुंब...
Continue reading
धर्मेंद्र निधन: हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रो...
Continue reading
भाजपने सोडली साथ, शिंदे गटाचा काँग्रेससोबत अचानक युती; चोपडा नगरपालिकेतील राजकीय समीकरणावर राज्यात चर्चा
जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगरपालिका निवडणुकीच्या ...
Continue reading
Dharmendra: बाबांनी उचलून थेट फेकून दिलं… धर्मेंद्र लेक ईशासोबत असं का वागले?
बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते Dharmendra गेल्या काही दिवसांपासू...
Continue reading
रिपोर्टनुसार, ‘प्रतिज्ञा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा, धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. मात्र, धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं त्यामुळे हेमा यांच्या वडिलांनी विरोध केला. परंतु, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन १९८० मध्ये हेमा यांनी धर्मेंद यांच्यासोबत लग्न केलं.
दरम्यान, धर्मेंद्र अजूनही अभिनयक्षेत्रात कार्यरत असून करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या ”तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात सुद्धा धर्मेंद्र यांनी काम केलंय.
हेमा मालिनी यांच्याबद्दल सांगायचं तर त्या सध्या राजकारणात सक्रीय असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मथुरा येथील भाजपाच्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.