प्रतिनिधी डोंगरगाव
बाळापुर तालुक्यातील प.सं अतर्गत येत असलेल्या ग्राम डोंगरगाव येथील कित्येक दिवसापासून
आरोग्य केंद्र बंद पडलेले आहे. या आरोग्य केंद्राला एकही कर्मचारी किंवा अधिकारी भेट देत नाही हजर राहत नाही.
पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्यापासून आणि डासापासून होणारे आजार टाळता येत नाही.
या पावसाच्या दिवसात आता खरी उपचाराची गरज आरोग्य केंद्राला आहे.
असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. तरीही वरील प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कार्यवाही करून आरोग्य केंद्र
चालू करण्यात यावे व कायमस्वरूपी निवासी डॉक्टर द्यावा अशी मागणी डोंगरगाव येथील नागरिक करत