शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या भूमिकेवरून तीव्र टीका केली आहे. राऊत म्हणाले, “अजित पवार मूर्ख राजकारणी आहे, अर्धा पाकिस्तानी आहे. त्यांच्या अंगातील रक्त पाकड्यांचं आहे.” त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करताना असेही म्हटले की, “शिंदे सोबत असणारे लोक मूर्ख, राष्ट्रद्रोही आणि पैशासाठी हापापले आहेत.”
राऊतांनी या सामन्यावरून निर्माण झालेल्या चर्चेत देशभक्ती आणि नैतिकतेच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आणि शिंदे पक्षावरही कठोर टीका केली. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/vidyarthi-and-gavakyanche-ashrau-nayanani-footle/