उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने समन्स बजावलं आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
प्रवीण तरडेंचा अजित पवारांवर बायोपिक करण्याचा मानस; मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरड...
Continue reading
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून दोन आमदारांमधील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. आमदार संदीप क्षीरस...
Continue reading
राष्ट्रवादीत मोठा संघर्ष? “आम्ही पक्षासाठी कष्ट घेतले, यादीत नाव का नाही?”; तटकरे-पटेलांची सुनेत्रा पवारांकडे तीव्र नाराजी
दिल्ली/गुवाहाटी : मह...
Continue reading
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. याला ...
Continue reading
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीमध्ये के...
Continue reading
“जनतेला काटकसर शिकवणं म्हणजे अपयश मान्य करणं”; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला
मध्य पूर्वेतील वाढता तणाव, आखाती देशांमधील अस्थिर परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभ...
Continue reading
भाजपचे आमदार Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते Jayant Patil यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका करत राज्याच्या राजका...
Continue reading
संजय राऊत रडारवर? भाजप नेते नवनाथ बन यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेश ...
Continue reading
कोलकाता शहरात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील हॉग मार्केट परिसरात तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या एका कार्यालयावर जेसीब...
Continue reading
या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे हे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगे यांची चौकशी सुरु आहे.
हे प्रकरण बंद होण्याच्या टप्प्यामध्ये असल्याने घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे.
राजेंद्र घाडगे यांना जुन्याच प्रकरणात एसीबीकडून चौकशीचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एसीबीकडून जरंडेश्वर साखर कारखान्याची काही नव्याने चौकशी केली जात नाहीय. एसीबीकडे हे प्रकरण प्रलंबित आहे
आणि जुनं प्रकरण आहे
या प्रकरणात अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने चौकशीला बोलावालेलं होतं
आणि 21 तारखेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार प्रक्रियेचा भाग म्हणून एसीबीकडून घाडगे यांची चौकशी केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर साखर कारखान्यावर डायरेक्टर म्हणून कार्यरत होते.
राजेंद्र घाडगे यांना 17 तारखेला समन्स बजावण्यात आलं होतं आणि 21 तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
जरंडेश्वर साखर कारखान्याची नव्याने चौकशी केली जात नसल्याचं स्पष्टीकरण एसीबी अधिकाऱ्यांनी दिलं होतं.
त्यानंतर प्रक्रियाचा भाग म्हणून राजेंद्र घाटगे यांची चौकशी केली जात आहे. प्रलंबित असलेलं हे प्रकरण आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे सगळा अहवाल तयार करण्यासाठी प्रक्रियेचा भाग म्हणून चौकशी केली जात आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याची नव्याने चौकशी केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे…