अकोलखेड शेतशीवारात संत्रा व गहू जळून खाक.

अकोलखेड शेतशीवारात संत्रा व गहू जळून खाक.

अकोलखेड मंडळातील चोर मारी शिवारात तिव्र उन्हामुळे पळसपट्टीला आग लागुन आगीने रुद्र

रूप घेऊन उभी संत्राची झाडे व गहु जळुन राखरांगोळी झाली.

अकोलखेड येथील अल्पभूधारक महीला शेतकरी पंचफुला पांडुरंग सोळंके यांचे गट नंबर 74 मधील

Related News

उभ्या पीकांची राखरांगोळी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आगीची माहीती गावकऱ्यांनी संबंधीत विभागाला देत घटनास्थळी

अग्निशमन दल पोहचुन या आगीवर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान पूर्णपणे नियंत्रण मिळाले.

पोलीस पाटील अमरनाथ शेगोकार यांच्या समसूचकतेमुळे अग्निशमन दल व गावकरी

यांच्या सहकार्याने या आगेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या नुकसानीचे ग्राम विस्तारअधिकारी रतन यांनी घटनास्थळ पाहणी करून पंचनामा वरीष्ठाकंडे पाठवण्यात आला.

तरी शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Related News