Shardul Thakur Trade Mumbai Indians : शार्दूल ठाकूरचा जबरदस्त Comeback, 2 कोटींच्या डीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार IPL 2025 हंगामात
Shardul Thakur Trade Mumbai Indians : भारतीय ऑलराऊंडर शार्दूल ठाकूरचा मोठा Comeback! लखनौ सुपर जायंट्सकडून ट्रेड होऊन आता...
