Gold Silver Rate Today 11 March 2025 : गेल्या आठवड्यात सोन्याला फारसा सूर गवसला नाही.
सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 1300 रुपयांनी वधारले होते. चांदीने झेप घेतली होती.
या आठवड्याच्या सुरुवातीला आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…
Related News
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन जिल्...
Continue reading
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यान
जायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गु...
Continue reading
पुणे
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.
ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्य...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात 1360 रुपयांनी सोने महागले होते. पण नंतर या धातुला सूर गवसला नाही.
तर चांदीने चांगली झेप घेतली होती. ग्राहकांना गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुने दिलासा दिला होता.
तर या सोमवारी सोने वधारले. तर चांदी घसरली.
आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 11 March 2025 )
सोने वधारले
गेल्या आठवड्यात सोमवारी 760 तर मंगळवारी 600 रुपयांनी सोने महागले होते. त्यानंतर त्यात सतत घसरण दिसली.
तर या सोमवारी, 10 मार्च रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. आज सकाळच्या सत्रात सुद्धा महागाईचे संकेत मिळत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,065 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत नरमाई
गेल्या आठवड्यात चांदी 2100 रुपयांनी महागली. गेल्या सोमवारी आणि बुधवारी 1,000 रुपयांनी वधारली होती.
त्यानंतर पण किंमतीत किरकोळ बदल दिसला. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24
कॅरेट सोने 85,932, 23 कॅरेट 85,588, 22 कॅरेट सोने 78,714 रुपयांवर आहे.
18 कॅरेट आता 64,449 रुपये, 14 कॅरेट सोने 50,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
एक किलो चांदीचा भाव 96,634 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात
सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.
तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल.
त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात.
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
Read more news here : https://ajinkyabharat.com/unprecedented-or-nation/