पातुर: पातुर तालुक्यातील विविध ग्रामीण विभागांमध्ये नागरिकांना चालू असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी पातुर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील पांडुरंग, पांढुर्णा, सोनुना, अंधार सांगवी, पिंपळ डोळी, गोळेगाव, आलेगाव अशा आदिवासी बहुल गावांमध्ये नागरिकांना तालुका ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटी बस सेवा नियमित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आधार सेंटर बाबत देखील मागणी केली आहे; आलेगाव येथे आधार सेंटरची संख्या तीन-चार करण्यास आणि पांढुर्णा, सोनुना, पिंपळ डोळी, नवेगाव, उंबरवाडी, पहाडशिंगी, सावरगाव, अंधार सांगवी या प्रत्येक गावात किमान एक आधार सेंटर सुरू करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली.
निवेदन 13 नोव्हेंबर 2025 रोजी तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांना दिले गेले. तहसील प्रशासन या समस्यांचे निराकरण करणार असून, एसटी बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी आगार व्यवस्थापकांशी पत्रव्यवहारही करण्यात येणार आहे.
Related News
बाळापुर: शहराच्या मध्यभागी, खाणका एरिया आणि औरंगपुरा मार्गावर पडलेला मोठा खड्डा अखेर नगरपरिषदेच्या प्रशासनाने बुजवून रस्ता सुरळीत केला आहे.
सदर खड्डा ...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी: ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती मूर्तिजापूर यांनी 10 नोव्हेंबर 2025 पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.कारण – तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी अतिवृष्टीत शेतकऱ्य...
Continue reading
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित...
Continue reading
बाळापूर – महाराष्ट्र राज्यातील महा ई सेवा संघटनेच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या बंदला बाळापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तह...
Continue reading
पातुर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, पुण्यतिथी महोत्सव, आध्यात्मिक सोहळा, ग्रामगीता पारायण, राष्ट्रीय कीर्तन, भजन ...
Continue reading
३५ वर्षांपासून निंबा फाटा ते काजीखेळ रस्त्याची दुरुस्ती नाही; नागरिक त्रस्त, वाहनधारकांची डोकेदुखी, एसटी महामंडळ वैतागले
निंबा-अंदुरा सर्कलमधील अकोला जि...
Continue reading
Priya Agrawal SDM Success Story: सतना जिल्ह्यातील गरीब घरातील तरूणीने कठोर परिश्रम आणि धैर्याने MPPSC 2023 मध्ये सहाव्या क्रमां...
Continue reading
RSS शताब्दी सोहळा: सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे बंगळुरूमध्ये विशेष व्याख्यान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...
Continue reading
स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर की मिताली राज? टीम इंडियातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडू कोण?
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आ...
Continue reading
नो मेकअप, नो ग्लॅमर, फक्त पांढरा शर्ट अनं जीन्स! प्राजक्ता माळी रेड कार्पेटवर साध्या अवतारात; पाहून चाहते थक्क
मराठी मनोरंजन क्षेत्रात नेहमी तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी, आकर्षक दिसण...
Continue reading
रौंदळा परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस; तीन एकर कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल – वनविभागाकडे त्वरित भरपाईची मागणी
रौंदळा: अकोट तालुक्याच्या रौं...
Continue reading
माळेगाव नाका ते पी.पी. पाटील पेट्रोल पंप रस्ता 15 दिवसांत तयार; आंदोलनाला यश!
सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांच्या ‘खड्ड्यात बसून’ आंदोलनाचा मोठा परिणाम; पीडब्ल्यूडीचे लेखी आ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/balapurchaya-main-road-padela-khadda-akher-buzvila/