शहरातील नगर परिषदेच्या समोरील अतिक्रमण काढण्यात यावे अशा आशयाचे निवेदन
येथील शाम अरुण जंवजाळ सह नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांना देण्यात आले.
नगर पालिकेच्या समोर २४ तास उभे असणारे ट्रक हे नेहमी परीसरातील व्यवसायिका सोबत वाद घालत असतात.
Related News
The Post Office’s Exciting Scheme : किसान विकास पत्र – थेट पैसे दुप्पट, सुरक्षित गुंतवणूक!
The Post Office’s Exciting Scheme...
Continue reading
Primary Symptoms of Liver Dysfunction : आरोग्याची लपलेली धोक्याची घंटा
liver हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा अवयव आहे. हे फक्त शरीरा...
Continue reading
Banana खाण्याची योग्य वेळ: वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
Banana हे आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे. या फळात भरपूर पोषण...
Continue reading
पाठीवर बॅग, अंगावर डिलिव्हरी बॉयचा ड्रेस! Raghav Chadha चा डिलिव्हरी पार्टनर बनून सामाजिक संदेश
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आम आदमी प...
Continue reading
त्वचेवर दिसणारे डाग आणि बदल – Diabetesचे लपलेले लक्षण?
आजकाल जंक फूडचे सतत सेवन, व्यायामाचा अभाव, वेळेवर झोप न होणे यासारख्या जीवनशैलीमुळे अनेकांना Diabe...
Continue reading
PF मध्ये जन्मतारीख कशी अपडेट करावी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
आजच्या काळात नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी कर्मचारी भ...
Continue reading
सुप्रसिद्ध गायक Mika Singh ची भटक्या कुत्र्यांसाठी दर्यादिली – 10 एकर जमीन दान करण्याची तयारी, सुप्रीम कोर्टाकडे मागणी
भटक्या कुत्र्यांसाठी Mika Singh
Continue reading
SBI ग्राहकांसाठी मोठा बदल! ATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या नवीन शुल्क आणि नियम
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकां...
Continue reading
Green Cardamom and Black Cardamom : या दोन वेगवेगळ्या मसाल्यांमधील फरक समजून घ्या
भारतीय स्वयंपाकघरात वेलची (Cardamom) ही मसाला लगेच ओळखली जा...
Continue reading
हिवाळ्यातील आवडता पदार्थ ‘Saag ’ अधिक चविष्ट कसा बनवायचा? जाणून घ्या 5 सोप्या टिप्स
हिवाळा आला की भारतीय घराघरांत एक खास पारंपरिक पदार्थ हमखास तयार होतो—तो म्हणजे
Continue reading
In America कारल्याची किंमत वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल!
भारतीय भाजीपाला आणि फळांची किंमत भारतात पाहून आपण काही प्रमाणात परिचित आहोत, पण In America...
Continue reading
₹3000 under the Ladki Bahin Scheme : अजित पवारांनी संभ्रम मिटवला, नेमके काय होणार?
राज्यात Ladki Bahin ना मिळणाऱ्या 3000 रुपयांच्या मदतीच्या योजनेला
Continue reading
याआधी सुध्दा परीसरातील व्यवसायीक आणि वाहन धारक यांच्यामध्ये वाद झाले आहेत.
त्यामुळेच येथील आंतिक्रमण हटविण्यासाठी आपणास वेळोवेळी सांगण्यात सुध्दा आले आहे.
तेव्हा शहराची शांतता अबाधीत ठेवण्यास आपणाकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.अकोट
नगर परिषदेच्या समोर दिवसंभर वाहने उभे असतात तर हातगाडया हया गेल्या कित्येक दिवसांपासून एक सोबत कुलूप लावून बाजुला ठेवल्या आहेत.
त्यांना याबाबत काही बोलल्यास ते नेहमी हुज्जत घालत असुन या ठिकाणी वाद निर्माण होतात.
तसेच अकोट शहर हे महाराष्ट्रातील संवेदनशील शहर म्हणून प्रथम नंबरवर आहे.
त्यामुळे एखादया नगर परिषद समोरील वाहनधारकांना अतिक्रमणाने शहरातील शांतता
अबाधित राहू शकत नसल्याने शहरातील गोरगरीबांचे अतिक्रमण नगर परिषदेच्या कडून काढले जाते.
ते सर्व अतिक्रमण धारक नगर पालीकेचा कर भरत असतात. या अतिक्रमण धारक व वाहन धारकांन कडून
नगरपालीके समोर आता हा रस्ता अरुंद आहे.व त्या मध्ये डिवाडर बसवण्यात आले आहे.
त्यामुळेच रस्त्याने येणे जाणे करणाऱ्यांना नेहमीच त्रासच सहन करावा लागतो व
याठिकाणी अनेक वेळा टाफिक जाम हात असून रोड बंद पडते.तसेच अतिक्रमणधारक व
वाहन धारक दिवसभर तिथच लघुशंका व यासह मध्यपान ही तेथेच करत असतात.
त्यामुळे या गंभीर प्रकारची दखल घेऊन आपण कारवाई करावी अशी मागणी शाम अरुण जंवजाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे
या निवेदनाच्या प्रति खासदार अकोला, आमदार अकोट, जिल्हाधिकारी साहेब,
उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/tv-actor-yogesh-mahajan-dies-at-the-age-of-44-due-to-cardiac-arrest/