पातुर: तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खनिज चोरीला आळा
घालण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई करत चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
बाळापूर उपविभागीय अधिकारी बक्षी साहेब आणि पातुर तहसीलदार
Related News
2026 YouTube वर क्रिएटिव्हिटी आणि कमाईचा परिपूर्ण संगम
5 Yoga Asanas for Winter : ब्लड प्रेशरवर त्वरित परिणाम!
Viral Girl Monalisa : 10 क्षण जे ‘दिल जानिया’ टीझरने चाहत्यांच्या मनावर ठसले
Banana खरेदी करताना टाळा ही 7 महत्त्वाची चूक!
Morning Coffee : 5 आरोग्यदायी रहस्ये जे तुम्हाला माहित नाहीत!
वास्तूशास्त्र : Kitchen मधील 5 घातक चुका घरात दारिद्र्य आणि भांडणं वाढवतात
6 Dangerous Mistakes Made While Cooking Cauliflower : या जबरदस्त टिप्समुळे चव होईल अप्रतिम
Nepal’s ‘Kidney Valley ’: 5 धक्कादायक तथ्ये जे तुम्हाला थक्क करतील
बिग बॉस मराठी 3 विजेता Jay Dudhane अटकेत , 4.61 कोटींची फसवणूक
Diljit Dosanjh चे 2 जबरदस्त देशी नुस्खे; सर्दी-खोकल्यावर प्रभावी आणि नैसर्गिक उपाय
धक्कादायक व्हिडीओ! माता की चौकीत Sudha Chandran यांचा 1 व्हिडीओ, सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया
डॉ. राहुल वानखडे यांनी खनिज चोरी रोखण्यासाठी विशेष पथक तयार केले होते.
२४ मार्च रोजी रात्री गस्त घालताना बेलुरा रोडवर महामार्गावर मोठ्या प्रमाणात
अवैध गौण खनिज उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
महसूल पथकाने धाडसाने कारवाई करत मुरुमाने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केले.
कारवाईमध्ये महसूल अधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग
या कारवाईत पातुर तहसीलच्या मंडळ अधिकारी श्रीमती सेफाली देशमुख,
तलाठी डी. के. देशमुख, तलाठी मिलके, अमित सबनिस, तलाठी गवई तसेच तलाठी डाबेराव,
तलाठी नाईक, विनोद बोचरे आणि चालक मुजाहिद खान युसुफ खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रात्रीच्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे खनिज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे परिसरात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
