शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनातील एका चर्चासत्रात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेने दोन
मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, ठाकरे गटाच्या
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानावर भाष्य करताना त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना आव्हान देत उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा,
नाहीतर नाक घासून माफी मागा, असं म्हटलंय. इतकंच नाहीतर सुषमा अंधारे यांनी मला बोलायला वेळ आणू नका,
नाहीतर आतापर्यंत काय काय केलं या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारच सुषमा
अंधारे यांनी दिल्यात. पुढे त्या असंही म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांचं कर्तृत्व नसताना त्यांनी पक्षात अनेक पदं भूषवली.
मला वेळ आणू नका, भारिपमध्ये असताना तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं
मला या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असेही सुषमा अंधारेंनी म्हटले. तर नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची
सुरुवात करताना एस एफ आय मधून केली. नंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकरांमुळे त्यांना ओळख मिळाली.
इमानदारी, प्रामाणिकपणा हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नाही. आंबेडकरांशी त्यांनी बेईमानी केली.
शरद पवारांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेईमानी केली, मग त्या आमच्याकडे आल्या,
असं म्हणत अंधारेंनी गोऱ्हेंवर खरपूस समाचार घेतला.
Read more news here : https://ajinkyabharat.com/mahashivratri-pujesathi-essential-literature-prayer-puja-puja-pyas-pooja-incomplete-manali/