ढगफुटीचं संकट वाढतंय! उत्तरकाशीतील दुर्घटनेमागे हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप जबाबदार
उत्तराखंडमधील थराली गावात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला
असून ५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. मंगळवारी रात्री अचानक झालेल्या प्रचंड
पावसामुळे गावात पूर आणि भूस्खलना...