भारताच्या मदतीनंतरही तुर्कीचा पाकिस्तानला लष्करी पाठिंबा

भारताच्या मदतीनंतरही तुर्कीचा पाकिस्तानला लष्करी पाठिंबा

नवी दिल्ली :

भारताने नैसर्गिक आपत्तीवेळी तुर्कस्तानाला मदत केली असली तरी तुर्कीने मात्र भारताविरोधात

पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Related News

तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी शस्त्रास्त्रे पाठविली आहेत.

रविवारी तुर्कीच्या लष्कराच्या एअर फोर्सचं मालवाहू सी-१३० हर्क्युलिस विमान कराची विमानतळावर उतरलं.

या विमानातून बायरकतार ड्रोन आणि अन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्र Pakistan ला पुरवण्यात आले आहेत.

ही सर्व सामग्री भारताविरोधात लढण्यासाठी दिली जात असल्याची माहिती आहे.

तुर्की-पाकिस्तान लष्करी कराराचा भाग:

याआधी दोन्ही देशांमध्ये परस्परांना लष्करी मदत करण्याचा करार झाला होता.

या कराराच्या अनुषंगानेच तुर्कीने पाकिस्तानला मदत सुरू केली आहे.

भारतासाठी हे एक गंभीर चिंतेचा विषय मानला जात आहे, विशेषतः सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर.

भारतासाठी धोका वाढतोय:

तुर्कीच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची लष्करी ताकद वाढण्याची शक्यता असून, भारताला आपल्या सुरक्षाव्यवस्थेचा पुन्हा आढावा घ्यावा लागणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bhopalmadhyay-yuvakcha-nashet-dhingana/

Related News