शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले.
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी नुकताच अत्यंत खळबळजनक खुसाला केला.
गोरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, पद मिळते.
ज्यानंतर उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला. संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
हेच नाही तर त्यांनी थेट नीलम गोरे या बाई आहेत का?. त्या बाई माणूस असल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले.
त्यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली.
सुषमा अंधारे देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
नीलम गोरे यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे असल्याचे म्हणतानाही संजय राऊत दिसले.
आता नुकताच
यांच्या विधानाचा समाचार घेताना घेत
शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केलीये.
त्यांनी एकप्रकारे मोठा इशाराच उबाठा गटाला दिलाय. संजय शिरसाट यांनी म्हटले की,
मागच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्यांना ज्यांना तिकिट दिले, त्यांना जाऊन विचारा.
माझ्या जिल्हापुरतेच सांगतो, माझ्याविरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता…
किती दिवसांचा आठ दिवसांचा. पक्षात येऊन आठ दिवस झालेल्या माणसाला तुम्ही तिकिट देता?
मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते?
जे गेले 20 ते 30 वर्ष तुमच्यासोबत काम करतात. त्यांना तिकिट का नाकारलं?
आज तो माणूस कुठे आहे विचारा त्यांना.
पुढे गंभीर आरोप करताना शिरसाट म्हणाले की,
मराठवाड्यात यांनी अनेक ठिकाणी पैसे घेतले आणि तिकिटे वाटली
आणि त्याची परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात,
ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ला ते शिवसैनिक बाजूला पडले.
आता जे दलाल आहेत जे बोलतायत त्या दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले.
म्हणून कोणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करता याचे एकदा स्पष्टीकरण द्या.
More update here
https://ajinkyabharat.com/gaja-maneneche-day/